पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune-Bengaluru Expressway) झालेल्या भीषण अपघातात (Accident News) तिघे जण जागीच ठार तर 18 जण जखमी झालेआहेत. ही घटना पुणे (Pune) येथील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामुळे घडली. बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.
प्राथमिक… pic.twitter.com/kjwahcbhg5
— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)