मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नुकत्याच ईडीने दाउद संबंधित लोकांच्या मुंबईतील ठिकाणांवर छापेमारी केली. त्यात दाउदची बहिण हसिना पारकर हिच्या घरी सुद्धा ईडी अधिकारी पोहचले होते. अशातच आता त्याचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करण्यात आली आहे. कासकर याला मुंबई कोर्टाने 7 दिवस ईडी कोठडी सुनावली आहे.
Tweet:
Mumbai court sends Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar to 7-day ED custody
Read @ANI Story | https://t.co/41xbrHH2N0#DawoodIbrahim #IqbalKaskar #Mumbai #moneylaundering #ED pic.twitter.com/dE1e1cGA6t
— ANI Digital (@ani_digital) February 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)