Viral Video: महाराष्ट्रातील धुळे येथील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. धुळे पोलीसांच मॉक ड्रिल चालू असताना दशहवाद्याच्या भुमिकेत बसलेल्या व्यक्तीला नागरिकांनी चांगला चोप दिला आहे. धुळ्यातील स्वामीनारायण मंदीरात दहशतवादी घुसल्याचे जवळील रहिवाशांना समजले. परिसरात दहशवादाची घटना समजताच सर्वींकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर हा प्रकार समजून आला. परिसरात भीतीचे वातावरण पसरवल्यामुळे भडकलेल्या नागरिकांनी दहशतवाद बनलेल्या व्यक्तीला चोप दिला. त्यानंतर ही घटना पोलीसांच्या लक्षात आली आणि पोलीसांनी चोप देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद करण्यात आले आहे.
धुळे: पोलिसांची मॉक ड्रील, बिचाऱ्या बंदुकधारी दहशतवाद्याने फुकटचा मार खाल्ला... #Dhule #Police #Terrorist #ViralVideo #SocialViral #Trending #Maharashtra https://t.co/CbvSFUB0GJ pic.twitter.com/FaGKmqcucX
— Lokmat (@lokmat) August 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)