'शिवाजी महाराज जुने गडकरी नवे आदर्श' असं वादग्रस्त विधान करून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारींनी अजून एक वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या विधानाचा महाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी सह शिवभक्तांकडून निषेध होत असताना आता मनसे कडूनही उत्तर देण्यात आलं आहे. Raj Thackeray यांच्या आवजात एक खास  व्हिडिओ मनसेकडून शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठ्यांना शिवरायांनी दिलेली प्रेरणा आजही कशी कायम आहे हे राज ठाकरेंनी नमूद केले आहे.

पहा राज ठाकरेंचा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)