केवळअक्कलदाढ नसणे हा बलात्कार पीडितेचे वय सिद्ध करण्यासाठी निर्णायक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात POCSO कायदा अंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीला निर्दोष ठरवले आहे. न्यायाधीशांनी नोंदवलेल्या मता नुसार, अक्कलदाढ वगळता सर्व दात, सरासरी मुलगा किंवा मुलगी वयात येईपर्यंत येतात. तर 17 ते 25 वर्षे वयोगटात अक्कलदाढ येते. बहुतेक असे सुचवतात की व्यक्तीचे वय 17 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे परंतु अक्कलदाढ न फुटणे किंवा नसणे यावरून ती व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे हे सिद्ध होत नाही. मुंबई सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीला बघून 'आजा आजा' संबोधणं ठरवलं Sexual Harassment; आरोपीवर POCSO Act अंतर्गत कारवाई .
पहा ट्वीट
[POCSO Act] Mere absence of wisdom tooth is not conclusive proof of rape survivor's age: Bombay High Court
report by @NarsiBenwal https://t.co/5tdJrQify9
— Bar & Bench (@barandbench) May 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)