Bombay High Court कडून Navneet Rana, Ravi Rana यांच्या FIR रद्द करण्याच्या याचिकेला फेटाळल आहे. राणा दाम्पत्यांना मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाजवळ हनुमान चालिसा पठण करण्याच्या आग्रहावरुन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज बॉम्बे हायकोर्टाने याचिकाकर्त्यांविरूद्ध दुसरी एसआयआर आहे त्यानुसार कारवाई करण्यापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा यांना 72 तास आधी नोटीस देणं गरजेचे आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)