Malad 'Ram Navami' Shobha Yatra हिंसाचार प्रकरणातील 21 अटकेत असलेल्यांना 6 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज त्यांना बोरिवली कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना पोलिस कोठडीत पाठवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. काल राम नवमी साजरी होत असताना महाराष्ट्रासह देशामध्ये काही ठिकाणी दंगलीच्या घटना समोर आल्या आहे. सध्या मालाडच्या मालवणी भागातील स्थिती नियंंत्रणात आहे.
पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)