मुंबई मध्ये आज दिंडोशी भागात कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 बंब घटनस्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. (हेही वाचा: Mumbai Fire: मुंबईतील गोरेगाव जवळील इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल).
पहा ट्वीट
Mumbai | Fire breaks out in a garment shop in Dindoshi, Malad East; 8 fire tenders present at the spot: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) March 28, 2024
#WATCH | Fire breaks out in a shop in Central Plaza complex located in Dindoshi, Malad East; fire fighting underway#Mumbai pic.twitter.com/ydL8p6UFlL— ANI (@ANI) March 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)