ऐन हिवाळ्यात आता पुन्हा पावसाचे ढग दाटून आले आहेत. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. रात्रभर झालेल्या पावसानंतर आता आजही राज्यात काही ठिकाणी मेजगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका कोकणात आंबा, काजूच्या उत्पन्नाला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
9 जानेवारी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, Pune Raigad जिल्ह्यात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस. यामुळे आंबा, काजूचे उत्पन्न खराब होऊ शकते. आजही राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
कृपया आयएमडी अपडेट्स पहा.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)