IMD Mumbai कडून पुढील 3-4 तास Sindhudurg, Thane Palghar सह साताराच्या घाट परिसरामध्ये, नाशिक मध्ये  मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे. काल रात्री मुंबई मध्ये झालेल्या पावसामुळे आज अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता पावसाने उसंत घेतली आहे. अनेक भागात पाण्याचा निचरा झाला आहे. त्यामुळे वाहतूक पुन्हा पुर्वपदावर येत आहे.

पहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)