आयएमडी मुंबईच्या हवामान अंदाजानुसार पुढील 3 ते 4 तास मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसेच पुण्याचा घाट परिसर, सातारा, नांदेड,हिंगोली, परभणी, लातूर या भागासाठी मुसळधारेचा असणार आहे. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई मध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहराच्या काही भागात अति मुसळधारेचा अंदाज आहे. तर वारा 40-50 km/h वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ghat areas of Pune & Satara, Nanded, Hingoli, Parbhani, Latur during the next 3-4 hours: IMD Mumbai
— ANI (@ANI) July 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)