मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज 4 वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याची IMD ने माहिती दिली आहे.
Maharashtra: Intense to very intense spells of rain are expected to occur till 4 pm today in Mumbai, Palghar, Thane and Raigad districts, as per India Meteorological Department
— ANI (@ANI) July 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)