हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजपत्रानुसार आता महाराष्ट्रात पुन्हा मुसळधारेला सुरूवात होणार आहे. 14 जून दिवशी मुंबई, ठाण्याच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज असून या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी हे जिल्हे रेड अलर्ट वर असणार आहेत. या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नक्की वाचा: Water Level In Mumbai Lakes: मुंबई पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; लवकर आलेल्या पावसानंतरही सात तलावांतील पाणीसाठा 9.5% वर, केवळ 34 दिवस पुरेल .
महाराष्ट्रातील हवामान अंदाज
issued for Mumbai, Thane indicating heavy to very heavy rains at isolated places on June 14. Raigad meanwhile placed under a red alert for June 14. pic.twitter.com/LO0Y3Jhfsh
— Richa Pinto (@richapintoi) June 12, 2025
मुंबई मधील हवामान अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)