थिएटर्स आजपासून 50 टक्के क्षमतेसह सुरु करणयास परवानगी दिली गेली आहे. तर थिएटर्स मालक 100 टक्के उपस्थितीसह सुरु करण्याची मागणी करत आहेत. परंतु त्यांना दिवाळी पर्यंत थांबवण्यास सांगितले आहे. दिवाळीनंतर जर परिस्थिती नियंत्रणात असेल तर पूर्ण क्षमतेसह सुरु करण्यास परवानगी देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
Tweet:
We have re-opened theatres with 50% capacity from today. The theatre owners are demanding to reopen with 100% seating capacity but we have told them to wait till Diwali. After Diwali if situation is under control, then we'll increase the capacity: Maharashtra Dy CM Ajit Pawar pic.twitter.com/b2hiDignty
— ANI (@ANI) October 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)