विद्यमान राज्य सरकारने तत्कालीन महाविकासआघाडी सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेल्या विभागातील आणखी काही निर्णयांना विद्यमान राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. याबाबत राज्य सरकारने नुकताच (17 नोव्हेंबर ) एक जीआर काढला आहे.
Maharashtra govt has once again issued a GR (Government Resolution) and has stayed the effect of its 2nd November GR which had allowed MVA govt projects of Tourism Ministry to go ahead.
— ANI (@ANI) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)