Maharashtra CM Eknath Shinde महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस आणि कृषी संकटावर उपाययोजना आणि भरपाई देण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह घेणार आज बैठक घेणार आहेत. यंदा होळी सणापासूनच राज्यात अवकाळी पावसाची सुरू आहे. कुठे पाऊस तर कुठे गारपीट यामुळे अनेक शेतकर्यांचं हाता-तोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, फळपीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी काय शिंदे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पहा ट्वीट
Mumbai | Maharashtra CM Eknath Shinde to chair a meeting at Sahyadri Guest House to discuss the 'agrarian crisis' after unseasonal rains across the State. CM will discuss the remedial measures and the issue of compensation to the farmers after crop damages.
(file photo) pic.twitter.com/f27qob2SHT
— ANI (@ANI) April 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)