लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी कमी दिसून येण्यासह सार्वजनिक वाहतूक सुद्धा कमी प्रमाणात दिसून आली आहे. तर पहा वांद्रे रेक्लेमेशन येथील दृश्य
Tweet:
Maharashtra: Maha Vikas Aghadi that comprises of Congress, Shiv Sena, and NCP has called for a statewide bandh today in protest against the Lakhimpur Kheri violence that claimed the lives of 8 people including 4 farmers
Visuals from Bandra Reclamation area in Mumbai pic.twitter.com/57yOFikZLv
— ANI (@ANI) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)