'भगवान श्रीराम बहुजनांचे होते ते 14 वर्ष वनवासात होते. तिथे कुठे मिळणार शाकाहार ते मांसाहारी होते' असं विधान शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर आता त्यावरून राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे. आव्हाडांच्या या वक्त्यावावरून राम कदम कदम यांनी आक्षेप घेत पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली आहे. आव्हाडां विरूद्ध या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर FIR नोंदवला जावा, त्यांना अटक व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे. याबाबतचे फूटेजही आपण देऊ असं ते म्हणाले आहेत. Alcohol & Non-Veg Ban on 22 January: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दारू आणि मांसाहारावर येणार बंदी? भाजप आमदार Ram Kadam यांची सरकारकडे मागणी (Watch Video) .
पहा ट्वीट
Mumbai | BJP leader Ram Kadam files a complaint to register FIR against NCP -Sharad Pawar faction leader Jitendra Awhad for his statement about Lord Ram being a "non-vegetarian" pic.twitter.com/Vv78bfVHUI
— ANI (@ANI) January 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)