बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एका गोठ्यात असाच बिबट्या शिरला असून त्याने बकरीचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गावकर्‍यांनी कॅमेर्‍यामध्ये कैद केली आहे. यानंतर गोठ्याबाहेर लोकं जमा झाल्याचेही पहायला मिळाले आहे. नक्की वाचा: Leopard in Goregaon Film City: गोरेगाव फिल्मसिटी मध्ये मराठी मालिकेच्या सेट वर बछड्यासह बिबट्या घुसला (Watch Video) .

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)