रायगड मधील इर्शाळवाडी भागामध्ये भूस्सखलन झाल्याने अनेक घरं मातीच्या ढिगार्‍याखाली दबली गेली आहेत. यामध्ये 16 जणांनी जीव गमावला आहे तर अनेकांची घरं उद्वस्त झाली आहे. अशामध्ये आता इर्शाळवाडीच्या नागरिकांच्या मदतीला अनेकांनी हात पुढे केला आहे. त्यामध्ये मुंबई मधील लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाने आज 2 मदतीचे ट्रक पाठवले आहे. यामध्ये त्यांनी गावकर्‍यांना आवश्यक वस्तू, अन्नपदार्थ, कपडे पाठवले आहेत.

पहा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मदत

 

View this post on Instagram

 

A post shared by LalbaugchaRaja (@lalbaugcharaja)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)