राज्यात कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एक मार्ग असून डोसचा तुटवडा भासणे हे आमच्या प्रयत्नांना अर्धांगवायू करण्यासारखे आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
Tweet:
The virus grappling the state, spreading rampantly poses a huge challenge to the health infrastructure and administration. Mass vaccination seems to be the only way out . Lack of availability of vaccine in this situation is paralyzing our efforts #MaharashtraNeedsVaccine
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)