येवा कोकण आपलाच असा असं म्हणत कोकण कायमचं पर्यटकांचं कोकणात स्वागत करतो. तरी राज्यातील पर्यटकांसाठी कोकण हे आवडीच्या प्रयटन स्थळांपैकी एक. त्यात मुंबई-पुण्यापासून सर्वात जवळ म्हणजे रायगड जिल्ह्य. नाताळ आणि नवर्षाच्या मुहूर्तावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तरी खबरदारी म्हणुन वाहतुक व्यवस्था, पर्यटकांची सुरक्षा आणि महिला सुरक्षेसाठी विशेष पथक नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील पोलिसांकडून दिलेल्या सुचनांचे योग्यरित्या पालन करावे तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
⭕ #नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज..#पर्यटकांची_सुरक्षा, #महिला_सुरक्षा तसेच #वाहतूक_व्यवस्था राबविण्याकरिता #विशेष_पथके तयार..
नागरिकांनी सूचनांचे पालन व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन.. pic.twitter.com/otrZbZ94Rr
— रायगड पोलीस-Raigad Police (@RaigadPolice) December 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)