खिचडी घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय Suraj Chavan, Amol Kirtikar आज (25 नोव्हेंबर) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग कार्यालयात दाखल झाले आहेत. यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान सुरण चव्हाण नुकतेच आदित्य ठाकरेंसोबत कोकण दौर्‍यामध्येही सहभागी होते.  कोविड लॉकडाऊन मध्ये 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. Mumbai: कोविड काळात खर्च केलेल्या तब्बल 4 हजार कोटी रुपयांचा तपशील BMC कडे नाही; RTI मधून समोर आली धक्कादायक बाब .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)