ठाणेसह (Thane) आजुबाजूच्या परिसरात मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. आज दिवसभरातही ठाण्यात पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळाली. संततधार पावसामुळे ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे तर ठाणे रेल्वे स्थानकावरील काही रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत.
#WATCH | Maharashtra: Incessant heavy rainfall leads to waterlogging in several areas of Thane; some railway tracks at Thane Railway Station also submerged. pic.twitter.com/9nnN5FtJj4
— ANI (@ANI) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)