मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' जारी केला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना उद्या (27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडून नये असे अवाहनही करण्यात आले आहे.
IMD issues 'red alert' for Mumbai, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts today: IMD Mumbai issues forecast at 8:00 PM IST pic.twitter.com/imxkk2ezEf
— ANI (@ANI) July 26, 2023
Indian Meteorological Department (Mumbai) has issued Extremely Heavy Rainfall Warning (Red Alert) for Mumbai City & Suburban area from 8pm today till tomorrow afternoon
In view of this, considering the safety of students as a top priority, the Municipal Commissioner and…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)