IAS Officers Transferred: राज्यात अनेक IAS अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आहे. पुण्याचे सैनिक कल्याणचे संचालक राजेश पाटील यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अजय गुल्हाने यांच्यावर नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
#Maha #IAS Transfer Rajesh Patil Director, Sainik Kalyan, Pune has been posted as Joint Managing Director, CIDCO, Navi Mumbai.
Ashwin Mudgal Joint Managing Director, CIDCO now Addl. Metropolitan Commissioner, MMRDA,Mumbai.
Ajay Gulhane is posted as CEO, Nagpur Smart City
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) December 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)