Dawood Links Case: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (10 जुलै) गोवा पान मसाला मालक आणि गुटखा व्यापारी जगदीश जोशी यांना जामीन मंजूर केला. या वर्षी जानेवारीमध्ये जगदीश जोशी आणि इतर दोघांना 2002 मध्ये पाकिस्तानमध्ये डॉनसाठी गुटखा युनिट्स स्थापन करण्यासाठी फरारी आणि मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत कट रचल्याबद्दल विशेष मकोका न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. (हेही वाचा - Mumbai Shocker: धक्कादायक! मुंबईत आरे कॉलनीत रिक्षा चालकाचा तरुणीवर बलात्कार; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक)
#BombayHighCourt grants bail to Goa pan masala owner Jagdish Joshi. He was convicted under MCOCA and sentenced to 10 yrs for helping underworld fugitive #DawoodIbrahim to set up a gutka factory. Pending appeal, his sentence is suspended @fpjindia
— Urvi Jappi-Mahajani (@UrviJM) July 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)