घाटकोपर येथील हिमालय सोसायटी, वाल्मिकी नगर, दातार कंपाऊंड, गोविंद नगर येथील झोपड्यांवर आज रात्री 9.55 वाजता दरड कोसळल्याची घटना घडली. खबरदारीसाठी 10-12 झोपड्या रिकाम्या केल्या आहेत आणि शोधमोहीम सुरू आहे. कोणत्याही दुखापतीची अद्याप नोंद नाही. मुंबई महानगर पालिकेकडून या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
Mumbai, Maharashtra | An incident of landslide on hutments at Himalaya Society, Valmiki Nagar, Datar compound, Govind Nagar in Ghatkopar (W) was reported at 9:55 pm today. 10-12 huts vacated for precaution & search operation is going on. No injury reported: BMC
— ANI (@ANI) April 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)