गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून रेल्वेच्या विशेष 40 फेऱ्यांची घोषणा केली होती. त्यापैकी 208 मध्य रेल्वे आणि 40 पश्चिम रेल्वेद्वारे सोडल्या जाणार होत्या. त्यात आता पुन्हा 18 फेऱ्यांची विशेष भर घातली जाणार आहे. या वाढीव 18 (९DN+९UP) फेऱ्या अनारक्षित असतील. त्याचे विवरण खालील प्रमाणे*-

01185/86 एलटीटी-कुडाळ विशेष गाडी-

13/09/23 ते 02/10/23- एलटीटीवरुन सोमवार, बुधवार, शनिवार

एकूण डब्बे - 24 ICF

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)