मुंबईमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता बीएमसी कडून काल इमारत सील करण्याबाबत नवी नियमावली जारी झाली होती पण आज त्यामध्ये थोडे बदल झाले आहे. एका इमारतीमध्ये किंवा विंग मध्ये 20% रूग्ण असल्यास इमारत सील केली जाऊ शकते पण त्याकरितादेखील एकूण फ्लॅट्समध्ये किमान 10 कोरोना रूग्ण आवश्यक आहेत असे बीएमसीने स्पष्ट केले आहे.
ANI Tweet
...And at least 10 COVID19 positive cases are detected in these affected flats in total, BMC further added in its fresh guidelines
— ANI (@ANI) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)