वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबोली परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या पालघरमधील चौघांना ताब्यात घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये यांना अटक करण्यात आली.
#बिबट्या च्या कातडीची #तस्करी करणाऱ्या पालघर इथल्या चौघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी #नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं काल अटक केली. आंबोली इथं काही जण बिबट्याची कातडी घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 6, 2022
पहा व्हिडिओ
Maharashtra: Four leopard skin smugglers arrested in Nashik pic.twitter.com/pfk7lLNOJv
— Take One (@takeonedigital) September 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)