भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (89) यांना काल रात्री उशिरा पुण्याच्या भारती हॉस्पिटल मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. छातीत इंफेक्शन आणि ताप यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या 12व्या राष्ट्रपती होत्या.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)