Sameer Wankhede ठाण्याच्या कोपरी पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत. राज्य उत्पादक शुल्क विभागाकडून फसवणूकीचा काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. वय लपवून बार आणि रेस्टॉरंटचा परवाना घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान वानखेडे यांना बॉम्बे हायकोर्टाकडून 28 फेब्रुवारी पर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे.
Former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede arrives at Thane's Kopri Police Station in connection with an alleged forgery case on a complaint by the state excise department
Bombay HC has granted him interim protection till February 28. pic.twitter.com/6NwRnPLIcB
— ANI (@ANI) February 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)