बॉम्बे हाय कोर्ट कडून नुकत्याच एका सुनावणी मध्ये जर आईकडून वडिलांनी मुलाला घेतलं असेल तर त्यामध्ये त्याला किडनॅप केल्याचा दावा केला जाऊ शकत नाही. आयपीसी अंतर्गत तसे गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंच कडून अशी टीपण्णी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने कोणतीही मनाई नसताना, अर्जदार-वडिलांवर त्याच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या ताब्यातून नेल्याबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही. Justice DK Upadhyaya यांनी घेतली Bombay High Court च्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)