Nagpur Blast: नागपूर शहरातील अमरावती रोडवर बाजार गाव येथे एका कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात अनेक कर्मचारी गंभीर झाले आहे. ही कंपनीत सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटक पॅकिंग करण्याचा काम सुरु असताना हा झाला. स्फोट झाल्यानंतर कामगारांचे नातेवाईक कंपनीच्या बाहेर जमले आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहचले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)