राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना बुधवारी (15 जून) चौकशीसाठी बोलावले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ईडीने अनिल परब यांना हे समन्स मनी लाँड्रिंग प्रकरणात पाठवले आहे.
Tweet
ED summons Shiv Sena leader & Maharasthra Minister Anil Parab in connection with an alleged money laundering case. Asked to appear before the agency tomorrow, June 15th
(File pic) pic.twitter.com/2CIJJCiwUi
— ANI (@ANI) June 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)