अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आजही मुंबई कोर्टाने जामीन दिला नाही. त्यामुळे आर्यन खान याचा पुढचा मुक्कामही तुरुंगातच असणार आहे. आर्यन खान याने केलेल्या जामीन अर्जावर मुंबई कोर्टात आज सुनावणी झाली. या वेळी कोर्टाने जामीन नाकारला. आर्यन खान याच्यासोबत अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांचाही जामीन कोर्टाने फेटाळला आहे.
Mumbai Court declines to give relief to Shahrukh Khan's son Aryan Khan
NO BAIL for ARYAN KHAN#AryanKhan #ShahrukhKhan #aryankhandrugcase pic.twitter.com/F6plNMVsWg
— Bar & Bench (@barandbench) October 20, 2021
अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांचाही जामीन कोर्टाने फेटाळला
Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB
— ANI (@ANI) October 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)