शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) नेहमी आपल्या विविध मुद्यांवरुन सोशल मीडियावरुन विरोधकांना आपल्या धारेवर धरतात. त्यांच्यावर टीका टिप्प्णी करतात. आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकेर (Raj Thackeray) याच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट केल आहे की राज ठाकरे यांच अयोध्या दौरा रद्द झाला आहे. त्यानंतर त्यांच्या रघडेलेल्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक!
Tweet
आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वंयघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वंयघोषीत हिंदुजननायक! @mnsadhikrut @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)