बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ येत्या काही तासांमध्ये तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागांमध्ये दिसून येत आहे. राज्यात येत्या 3-4 तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
पाहा ट्विट -
Maharashtra | Thunderstorm accompanied with lightning & light to moderate spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph are very likely to occur at isolated places in the districts of Ratnagiri, Raigad, Thane, Palghar & Kolhapur during the next 3-4 hours: IMD pic.twitter.com/qwKzMaYdaf
— ANI (@ANI) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)