साउथ अफ्रिकेवरुन मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांचे सॅम्पल हे Genome Sequencing साठी पाठवले जाणार आहेत.
Tweet:
Every person returning from South Africa will be quarantined on arrival in Mumbai and their samples will be sent for genome sequencing: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/bQwGlajO4Z
— ANI (@ANI) November 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)