महाराष्ट्र व मुंबईमधील कोरोना विषाणू रुग्णसंख्या वाढत असताना आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) इमारत सील करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, बिल्डिंग किंवा विंगमधील व्यापित फ्लॅट्सपैकी 20% पेक्षा जास्त कोविड 19 रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सील केला जाईल. दरम्यान, मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 8,082 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरात 37,274 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)