मुंबईमधील लसीकरणाबाबत बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडून कोविड लसीचा पुढील पुरवठा झालेला नसल्याने, मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लससाठा उपलब्ध नाही. असे असले तरीही लवकरच पुरेसा लससाठा उपलब्ध होईल आणि पुनश्च लसीकरण सुरु होईल, अशी आशा आहे. मुंबईकरांना होत असलेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरणाबाबतची अद्ययावत माहिती आपल्यापर्यंत नियमितपणे पोहोचवली जाईल.
भारत सरकारकडून कोविड लसीचा पुढील पुरवठा झालेला नसल्याने मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लससाठा उपलब्ध नाही. असे असले तरीही लवकरच पुरेसा लससाठा उपलब्ध होईल आणि पुनश्च लसीकरण सुरु होईल, अशी आशा आहे.
(१/२)
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)