पालघर जिल्ह्यातील नांदोर येथील अश्रमशाळेत 30 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. संक्रमितांमध्ये काही विद्यार्थी, शिक्षक आणि इतरांचा समावेश आहे, अशी माहिती पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या ही शाळा आणि शाळेचे वसतिगृह बंद (कोरोनामुळे) करण्यात आले आहे.
Maharashtra: 30 people including students and a teacher of a residential school (Ashram Shala) in Nandore have tested positive for COVID19; school hostel sealed: Palghar deputy collector
— ANI (@ANI) March 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)