महाराष्ट्रात पाठीमागील 24 तासात 37,236 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. 549 जणांचा मृत्यू झाला तर 61,607 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेला तपशील खालील प्रमाणे.

Total active cases: 5,90,818

Total positive cases: 51,38,973

Total death toll: 76,398

Total recoveries: 44,69,425

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)