पुणे शहरातील आणखी 21 पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शहरातील बाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 504 वर पोहोचली: पुणे पोलिस
21 more police personnel have tested positive for COVID19 in Pune city yesterday. The number of infected police personnel in the city rises to 504: Pune Police
— ANI (@ANI) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)