मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने गुडाप्पा चिन्नटंबी देवेंद्र याला एप्रिल 2019 मध्ये जुहू परिसरातून एका 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. तिचा मृतदेह गटारात सापडला होता.
Maharashtra | Dindoshi court in Mumbai awards the death penalty to convict Gudappa Chinnatambi Devendra in connection with the rape of a 9-year-old girl after she was kidnapped by the convict in Juhu area in April 2019. Her dead body was later found in a sewer: Mumbai Police
— ANI (@ANI) June 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)