माजी मंत्री सुनील देशमुख यांनी भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश घेतल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. देशमुख यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
एएनआय ट्विट
Maharashtra | Congress workers welcomed former Minister Sunil Deshmukh as he quit BJP and rejoined Congress. Deshmukh had switched to BJP in 2014.#Amravati pic.twitter.com/IgOUFTp3QW
— ANI (@ANI) June 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)