येत्या चार तासांत महाराष्ट्रातील 15 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार या ठिकाणी जोरदार वारे वाहतील. येथे विविध ठिकाणी पाऊस पडेल. मुंबई हवामान खात्यानुसार, नांदेड, लातूर, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आदी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विविध ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Maharashtra| Thunderstorms& moderate rain with gusty winds reaching 30-40 kmph very likely at isolated places in districts of Nanded,Latur,Jalna, Aurangabad, Osmanabad,Latur, Beed,Parbhani,Kolhapur, Sindhudurg,Ratnagiri,Pune, Satara,Solapur,Hingoli during next 3-4 hrs: IMD Mumbai
— ANI (@ANI) October 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)