कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्ष बंद असलेली चाळीसगाव ते धुळे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या मेमू रेल्वेगाडीला आठ डबे राहणार आहेत. सोमवार ते शनिवार नियमित ही सेवा सुरू राहणार आहे.
ENHANCING COMFORT.
Chalisgaon - Dhule Memu Services flagged-off by Hon'ble MoSR Shri @raosahebdanve
6 Days a Week - Every Monday to Friday. Stopping at all stations.@RailMinIndia pic.twitter.com/AE6lbUIrgz
— Central Railway (@Central_Railway) December 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)