Aaditya Thackeray यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल यांच्या घरी आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल करताना केंद्रीय यंत्रणा भाजपा प्रचार यंत्रणा म्हणून वापरत आहेत पण महाराष्ट्र झुकणार नाही असं म्हटलं आहे.
ANI Tweet
Central agencies misused in the past too, it happened in Bengal, Andhra Pradesh & now it's happening in Maharashtra too. Central agencies have in a way become publicity machinery of BJP itself. Maharashtra will not bow down: State min Aaditya Thackeray on I-T raids in the state pic.twitter.com/V6KUw7ATTf
— ANI (@ANI) March 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)